चोर स्वतःला कधी आपण चोर असल्याचं म्हणत नाही - खासदार संजय राऊत यांची टीका
चोर स्वतःला कधी आपण चोर असल्याचं म्हणत नाही - खासदार संजय राऊत यांची टीका
चोर स्वतःलाकधीआपणचोरअसल्याचं म्हणत नाहीअशीघणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचे मालकच भाजप आहेत.आर्यन खान प्रकरणी जो नवा खुलासा झाला आहे त्यावरुन आरोप फेटाळले आहेत, मात्र मुंबईतील सिनेसृष्टी भाजपला राज्याच्या बाहेर हलवायची आहे, त्यासाठी या सुपाऱ्या वाजत होत्या असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले.
"दोन ग्रॅम, पाव ग्रॅम ड्रग्ज कुठेतरी पकडतात. गुजरातमध्ये तीन टन ड्रग्स सापडले त्याची बातमी होत नाही. आर्यन प्रकरणात गडबड आहे आणि ते पुरावे आता समोर आले. 25 कोटीच्या खंडणीचा हा प्रकार होता का? त्यासाठी क्रूझ प्रकरण निर्माण केले का? रिया चक्रवर्तीकडे तर काहीच सापडले नव्हते. पण सत्य बोलले म्हणजे आम्ही देशद्रोही. आता व्हिडीओ, पुरावे समोर आले आहेत. मुंबई पोलिसांनी यावर कारवाई करावी असेही राऊत यांनी म्हटले आहे
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा