आबलोलीत मोफत ७/१२ वाटपास खातेदारांचा ,शेतक-यांचा ऊत्सफूर्त प्रतिसाद




 आबलोलीत  मोफत ७/१२ वाटपास खातेदारांचा ,शेतक-यांचा ऊत्सफूर्त प्रतिसाद


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी  वर्षानिमित्ताने महसूल विभागाकडून मोफत ७/१२ वाटप

तहसिलदार सौ.प्रतिभा वराळे ,सभापती सौ.पूर्वीताई निमूणकर,सरपंच तुकाराम पागडे यांचे हस्ते ७/१२ चे मोफत वाटप 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी  वर्षानिमित्ताने महसूल विभागाकडून  आबलोलीत  मोफत ७/१२ वाटप करण्यात ल यावेळी ग्रामसेवक बी.बी.सुर्यवंशी,ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, सदस्या मिनल कदम, भारती कदम ,पोलीस पाटिल महेश भाटकर, सुयश कॉम्प्यूटरचे संचालक संदेश साळवी यांच्या सह आबलोली गावाती खातेदार, शेतकरी बंधू-  भगिनीं  उपस्थीत होते.

           मंडळ अधिकारी व्हि.व्हि.मोरे, आबलोलीचे तलाठी राठोड, भातगाव तलाठी कुळ्ये, शिर तलाठी आदलींग ,कुडली तलाठी जोशी ,शिवणे तलाठी जाधव, आबलोली कोतवाल प्रकाश बोडेकर,शिर कोतवाल पवार आदी.उपस्थित होते

              यावेळी तहसिलदार सौ.प्रतिभा वराळे   यांनी ई-पीक योजनेबाबत व ७/१२ बाबतीत खातेदार, शेतक-यांना मौलिक मार्गदर्शन केले.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या