व्यसनमुक्ती केंद्रात कोविड १९ लसीकरण शिबीर संपन्न



 व्यसनमुक्ती केंद्रात कोविड १९ लसीकरण शिबीर संपन्न


मुंबई(शांत्ताराम गुडेकर )

 

           मिरकल फाऊंडेशन मुंबई च्या हितचिंक डॉ. मीना शुक्ला यांच्या प्रयत्नाने, रोटरी क्लब आॕफ वसई यांच्या सहकार्याने आणि वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नारिंगी यांच्या वतीने मिरकल फाऊंडेशन मुंबई (मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती उपचार केंद्र) येथे उपचारासाठी दाखल असलेल्या व्यक्तींपैकी एकूण १०६ जणांना कोविड १९ चे लसीकरण करण्यात आले.याप्रसंगी रोटरी क्लब आफ वसई चे बायजू जार्ज व कमलाकर पाटील, मिरकल फाऊंडेशन मुंबई चे सुभाष (बाबूजी) मनराय (संस्थापक, अध्यक्ष), राजेंद्र हेगडे (विश्वस्त), रमेश सांगळे (समन्वयक), प्रदीप तक्षक (केंद्र प्रमुख युनिट १), किशोर किणी (केंद्र प्रमुख युनिट २), विराज मनराय (समुपदेशक) उपस्थित होते.तसेच लसीकरणासाठी वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नारिंगी चे डॉ शरद गावित व त्यांचे सहकारी स्विटी संखे (परिचारीका), चेतना संखे (परिचारीका), पूजा पाटील (परिचारीका), ललीता कान्हात (परिचारीका), अजय घोडविंदे (कर्मचारी), अनिल पाटील (कर्मचारी) यासर्वांचे अत्यंत मोलाचे सहकार्य मिळाले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या