नगराध्यक्ष अ‍ॅड. .जमीर खलिफे यांच्या मागणीनुसार व सततच्या पाठपुराव्यामुळे विधान परिषद आमदार बाळाराम पाटील यांनी अ‍ॅक्टिविटी सेंटर व ओपन जिमसाठी दिला दहा लाख रुपयांचा निधी




 नगराध्यक्ष अ‍ॅड. .जमीर खलिफे यांच्या मागणीनुसार व सततच्या पाठपुराव्यामुळे विधान परिषद आमदार बाळाराम पाटील यांनी 
अ‍ॅक्टिविटी सेंटर व ओपन जिमसाठी दिला दहा लाख रुपयांचा निधी


रत्नागिरी प्रतिनिधी:-

विधान परिषदेचे आमदार बाळाराम पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमातून राजापूर शहरातील राजीव गांधी क्रीडांगण येथे अ‍ॅक्टिविटी सेंटर उभारण्यासाठी, भिकाजी राव चव्हाण उद्यान व गोठण मैदान येथे ओपन जिम उभारण्यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून सदरचे पत्र रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले आहे. राजापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांच्या मागणीनुसार तसेच सततच्या पाठपुराव्यानुसार नुसार आमदार बाळाराम पाटील यांनी हा निधी मंजूर करून दिला आहे. याबद्दल आमदार बाळाराम पाटील व राजापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांचे नागरीकांमधून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org