गुहागर समुद्र किनाऱ्यावर असलेली पर्यटकाना सेवा देणारी दुकाने आता भुईसपाट
समुद्र किनाऱ्यावर असलेली पर्यटकाना सेवा देणारी दुकाने आता भुईसपाट
गुहागर रत्नागिरी: गुहागर येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या छोटे-मोठे व्यवसायिकाना नोटीस गेल्यानंतर आज मेरीटाईम बोर्डाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली समुद्रकिनारी असलेल्या या दुकानांवर आज पोलीस बंदोबस्तात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कॅप्टन संजय उगलमुगले,डीवायएसपी सचिन बारी यांच्या उपस्थितीत गुहागर पोलीस व रॅपिड फोर्स बोलावून जेसीपी फिरवण्यात आला.यामुळे येथील पर्यटकाना सेवा देणारी दुकाने आता भुईसपाट झाली आहेतगुहागर समुद्रकिनारी तात्पुरत्या स्वरूपात गाळे उभारुन दुकानदार पोटापाण्याचा व्यवसाय करीत होते.त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा