व्यवसायाची पर्यटन उद्योगात नोंद करण्यासाठी चिपळूण येथे कार्यशाळा



 व्यवसायाची पर्यटन उद्योगात नोंद करण्यासाठी चिपळूण येथे कार्यशाळा


चिपळूण रत्नागिरी,महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय, ग्लोबल चिपळूण टुरिझम, कोकण भूमी कृषी पर्यटन यांच्यातर्फे संयुक्तरित्या पर्यटन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. २० ऑक्टोबर रोजी सावरकर सभागृह, नगरपरिषद शेजारी, चिपळूण येथे दुपारी ४ ते ७ या वेळेत कार्यशाळा होईल. हॉटेल व्यावसायिकांना इंडस्ट्री/उद्योग दर्जा देण्याबाबत माहिती व नोंदणी, तसेच कृषी पर्यटन केंद्र नोंदणीसाठी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्यांची किमान एक एकर जमीन आहे आणि काही करण्याची इच्छा आहे, असे शेतकरी सुद्धा या परिषदेत उपस्थित राहू शकतात.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या