सोहेल मुकादम यांनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक युवकांनी केले रक्तदान
सोहेल मुकादम यांनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक युवकांनी केले रक्तदान
रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषदेचे लाडके आणि लोकप्रिय नगरसेवक सुहेल मुकादम यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम रत्नागिरी मध्ये घेण्यात आले त्यामधील रक्तदान शिबिर ही रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटल येथे रक्तपेढी कार्यालयात घेण्यात आली या रक्तदान शिबिरामध्ये अनेक युवकांनी सहभाग घेऊन अनेकांनी वाढदिवसा निमित्त रक्तदान केले आहे.
रुग्णांची संख्या वाढत असून रक्त कमी पडत असल्याने या रक्तपेटी मध्ये रक्ताचासाठा कमी होता
त्यामुळे अनेक समस्या उद्भवत होत्या मात्र आज सुहेल मुकादम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक युवकांनी पुढाकार घेऊन स्वतःहून रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान केले आहे त्यामध्ये आदिल फणसोप यांनी ही पुढाकार घेतला होता.या रक्तदान कार्यक्रममुळे चांगला फायदा होणार आहे. या कार्यक्रमला दिलावर कोंडकरी, सुहेल मुकादम, रमजान गोलंदाज, जमीर खलिफे, जमीर खलिफे,शहीद भाटकर,अमान फनसोफकर, रोहन डांगे,सिद्धेश मराठे, जमीर खलिफे, सर्व्हेश भाटकर, अमित मराठे,युसूफ शिरगांवकर, निलेश जाधव, प्रतीक खैरे आदी लोक उपस्थिती होते.यावेळी रक्तपेटी येथिल डॉ. दिपश्री पाटील, विक्रम चव्हाण, गौरी सावंत, योगिता सावंत, प्रतीक अंभारे आदींनी मदत केली
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment