माजी आमदार सुभाष बने व जि.प.सदस्य रोहन बने यांच्या हस्ते जिल्हास्तरीय तायक्वॉन्दो स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या सिद्धी केदारी, वेदांत गिड्ये यांचा सन्मान


 माजी आमदार सुभाष बने व जि.प.सदस्य रोहन बने यांच्या हस्ते जिल्हास्तरीय तायक्वॉन्दो स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या सिद्धी केदारी, वेदांत गिड्ये यांचा सन्मान


रत्नागिरी प्रतिनिधी:-

जिल्हास्तरीय तायक्वॉन्दो स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या सिद्धी केदारी, वेदांत गिड्ये यांचा संगमेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष बने व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य रोहन सुभाष बने ह्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

ह्यावेळी देवरुख संगमेश्वर तायक्वॉन्दो अध्यक्षा स्मिता लाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयत्सु आर्ते, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, सहाय्यक प्रशिक्षक स्वप्नील दांडेकर, मयूर घेवडे,ॲड. मुरुडकर मॅडम, खेळाडू सुमित पवार, राजू जाधव आदी उपस्थित होते.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या