राज्यात मॉन्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरू


 राज्यात मॉन्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरू

मॉन्सूनच्या परतीचा प्रवास काहीसा वेगाने सुरू आहे. तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागातून मंगळवारी मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यामुळे आता राज्याच्या बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे.सध्या परतीच्या मॉन्सूनसाठी पोषक हवामान निर्माण झाले असून पुढील दोन दिवसात राज्याच्या आणखी काही भागांतून मॉन्सून माघारी फिरेल. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस शहरात मुख्यतः हवामान कोरडे असून दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org