पावस तंटामुक्त समिती अध्यक्षपदी संतोष सामंत


पावस तंटामुक्त समिती अध्यक्षपदी संतोष सामंत


रत्नागिरी- पावस ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संतोष सामंत यांची एकमताने निवड झाली. १३-१४ वर्षे ते पावस येथील ग्रामसुधारक सेवा समिती या संस्थेच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी काम करत आहेत. तसेच श्री देवी नवलादेवी या देवस्थान समितीचे खजिनदार आहेत. गावातील प्रलंबित असलेले दिवाणी व इतर तंटे, कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्व सदस्यांच्या सहकार्याने मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments