समाजहिताला प्राधान्य देणारे मार्गदर्शक हरपले!

 




समाजहिताला प्राधान्य देणारे मार्गदर्शक हरपले!


कुणबी बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीत मोलाचे योगदान देणारे ,समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी निःश्वार्थी पणे आपलं आयुष्य वेचणारे...अनंत गिते गुरुजी यांच्या निधनाने समाजाचा जेष्ठ मार्गदर्शक हरपला आहे...!

 तळागाळातील कुणबी बहुजन समाज आजच्या तरुणांनी समजून घ्यायचा असेल तर ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्या सारखं होतं असे  आमचे मार्गदर्शक हरपले!

कुणबी समाज हा वाडी वस्त्यांवर दुर्गम भागात वसलेला... तीन चार दशकांपूर्वी वाहतुकीची साधने उपलब्ध नसताना स्वतःच्या पोटाला चिमटा काढून ज्यांनी समाजाहिताला प्राधान्य दिले...अशा समाजसेवकांमध्ये गुरुजींचा समावेश होतो..त्यांचा समाज हिताचा दृष्टिकोन आणि लोकांप्रति निस्वार्थी भाव आम्हाला प्रेरणा देत राहील.

गुरुजींना.भावपूर्ण श्रद्धांजली

  - सुहास खंडागळे

गाव विकास समिती परिवार


....................................

टिप्पण्या