जि.प.कडून ११ हजारांच्या पिशवीची सक्ती
जि.प.कडून ११ हजारांच्या पिशवीची सक्ती
देवरूख नगरपंचायत वगळता संगमेश्वर तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीमध्ये कचरा व्यवस्थापन करण्याचे नियोजन वा कोणतीही सोय नाही. तरीही जिल्हा परिषदेकडून सर्व ग्रामपंचायतींना ११ हजार रुपयांची पिशवी घेण्याची सक्ती होत आहे. हा प्रकार शिवसेनेचे माजी सभापती अजित उर्फ छोट्या गवाणकर यांनी ओझरे जिल्हा परिषद गटात उघडकीस आणला असून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा