पेट्रोल - डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात रत्नागिरीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसवतीने करण्यात आले आंदोलन.
पेट्रोल - डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात रत्नागिरीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसवतीने करण्यात आले आंदोलन.
रा.काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष श्री मेहबूब शेख यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष श्री सिध्देश शिवलकर यांच्या नेतृत्वाखालील युवकांच्या उपस्थितीत करण्यात आले आंदोलन....
उपजिल्हाधिकारी श्री संजय शिंदे याना निवेदन सादर करताना जेष्ठ नेते श्री बशीरभाई मुर्तुझा, युवक तालुकाध्यक्ष श्री सिध्देश शिवलकर, महिला जिल्ह्याध्यक्षा सौ चित्राताई चव्हाण, महिला जिल्ह्यानिरिक्षक सौ संगीता साळुंके, युवक उपाध्यक्ष श्री निलेश खोराटे, श्री वैभव नैकर तसेच श्री नारायण खोराटे.
रत्नागिरी प्रतिनीधी :-
देशातील पेट्रोल- डिझेल आणि गॅसच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यभरात दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या आदेशानुसार रत्नागिरी तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले या मोठया जनसंख्ख आंदोलनाने केंद्रसरकारला पेट्रोल, डिझेल गॅसचे दरवाढ कमी करावे लागतील असे करण्यात आले.
सदर हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक सदस्य जेष्ठ नेते श्री बशीरभाई मुर्तुझा, महिला जिल्ह्याध्यक्षा सौ चित्राताई चव्हाण, पक्षप्रतोद जेष्ठ नेते श्री सुदेश मयेकर, जेष्ठ नेते श्री राजाभाऊ लिमये, तालुकाध्यक्ष श्री राजन दादा सुर्वे, महिला जिल्ह्यानिरिक्षक सौ संगिता साळुंखे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष श्री झुबेरभाई काझी, युवक जिल्हाध्यक्ष श्री योगेश शिर्के, महिला शहराध्यक्ष नेहालीताई नागवेकर, अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्षा सौ सायमा काझी, महिला शहर उपाध्यक्षा सौ संजना जोशी, कु. प्रियंका कदम, महिला तालुका उपाध्यक्ष सौ फैमिदा अलजी, यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन करण्यात आले.
'अबकी बार महेंगाई पर वार' राष्ट्रवादी के साथ करलो महेंगाई की बात अबकी बार महेंगाई की मार सरकार आई; भाजप भूल गयी महेंगाई मोदी मतलब महेंगाई वारे मोदी तेरा खेल सोने के दाम मै मिलता तेल असं म्हणत युवक तालुकाध्यक्ष श्री सिध्देश शिवलकर आणि युवक पदाधिकारी यांनी घोषणाबाजी करत रत्नागिरी शहर दणदावुन गेले याप्रसंगी युवक तालुका उपाध्यक्ष श्री निलेश खोराटे, श्री सुकेश शिवलकर, श्री मुज्जफर काजी, श्री वैभव नैकर, युवक सरचिटणीस श्री सुहेल काजी, श्री विशाल सावंत, युवक कार्यकारणी महिला समन्वयक सौ सबरीन लालू, हातखंबा युवक जि.प गट अध्यक्ष श्री सिध्देश कदम, पावस पं.स गण अध्यक्ष श्री संजय नैकर, श्री रूग्वेद पाटिल, गोळप पं.स गण अध्यक्ष श्री दयानंद फटकरे, शिरगाव जि.प.गट उपाध्यक्ष श्री आतिक काझी, युवक कार्यकारिणी सदस्य श्री अझर जमादार आदि युवक कार्यकार्ते मोठया संख्खेने उपस्थितीत होते.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा