सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजच्या केवळ वल्‍गना

 


सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजच्या केवळ वल्‍गना

सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील शासकीय सेवेतील डॉक्‍टर प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत; पण सरकारने त्‍यांना वाऱ्यावर सोडले आहे. शासकीय सेवेतील ४६ पैकी ४३ डॉक्‍टर हे बीएएमएस आणि एबीबीएस आहेत; पण त्‍यांना पगार मिळालेला नाही. मेडिकल कॉलेजच्या वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी याबाबत आत्‍मपरीक्षण करण्याची गरज आहे असे तेली म्‍हणाले. पगार होत नसल्‍याने २७ पैकी १६ डॉक्टरांनी परतीचा मार्ग पत्करला आहे. इतरही काही डॉक्‍टर सेवा सोडण्याच्या विचारात आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणण्याच्या घोषणा करणारे सत्ताधारी नेते याप्रश्नी सामाजिक बांधिलकी ठेऊन लक्ष देणार का? असा सवाल तेली यांनी केला.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या