मा. खासदार निलेशजी राणे साहेब यांची श्री संतोष लक्ष्मण जैतापकर यांनी घेतली सदिच्छा भेट.


मा. खासदार निलेशजी राणे साहेब यांची श्री संतोष लक्ष्मण जैतापकर यांनी घेतली सदिच्छा भेट.

रत्नागिरी: कोकणचे सुपुत्र व कोकणचे भाग्यविधाता मा. खासदार निलेशजी राणे साहेब यांची श्री संतोष लक्ष्मण जैतापकर (जिल्हाध्यक्ष.भाजपा ओबीसी मोर्चा, उत्तर रत्नागिरी) यांनी  सदिच्छा भेट घेतली. यावेळी गुहागर तसेच रत्नागिरी जिल्हाच्या विकासाबाबत चर्चा झाली.
केंद्रीय मंत्री मा. श्री नारायणराव राणे साहेबाच्या मंत्री पदाचा फायदा करून रत्नागिरी जिल्हात बेरोजगाराना रोजगाराच्या मोठया संधी निर्माण करू व तरुणांना योग्य ती रोजगाराची संधी उपलब्ध करू देऊ असे आश्वासन दिले. गुहागर तालुका तसेच जिल्ह्यात काहीही अडचण असल्यास मी सदैव तुमच्यासोबत आहे असे ठामपणे सांगितलं या वेळी श्री बाबा परब (युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सिंधुदुर्ग ) श्री गणेश कसवणकर (भाजपा ट्रान्सपोर्ट भाजपा मुंबई अध्यक्ष ) हे उपस्थित होते.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या