शिवसेना कार्यकर्त्यांवर फसवणुकीचा गुन्हा
शिवसेना कार्यकर्त्यांवर फसवणुकीचा गुन्हा
ठाणे : पालघर येथील बोईसर भागातील शिवसेनेचे कार्यकर्ते विश्वास वळवी यांच्याविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात जमीन खरेदीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. सुमारे चार कोटी रुपयांची ही फसवणूक असल्याची माहिती सुत्रांनी दिली. वळवी हे ठाण्यातील एका शिवसेना आमदाराचे निकटवर्तीय मानले जातात.
तक्रारदार यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईच्या नावाने ठाण्यातील कोलशेत भागात जमीन आहे. ही जमीन विश्वास वळवी यांनी खरेदी केली होती. त्यासाठी तक्रारदार यांच्या आईला वळवी यांनी ३ कोटी ७३ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र काही दिवसांनी तो धनादेश वळवी यांनी पुन्हा घेतला.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment