राजापूर-तेरवण येथील संध्या अनंत चव्हाण यांचे निधन
राजापूर-तेरवण येथील संध्या अनंत चव्हाण यांचे निधन
रत्नागिरी प्रतिनिधी:-
राजापूर तालुक्यातील तेरवण गावातील संध्या अनंत चव्हाण यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने तेरवण, भू परिसरातील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा