इचलकरंजीतील IGM रुग्णालयात मोठा अनर्थ टळला

 


इचलकरंजीतील IGM रुग्णालयात मोठा अनर्थ टळला

इचलकरंजी :  इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील (hospital) सेमी आयुसीयू वार्डमधील इलेक्ट्रीक स्विच बोर्डमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली.यावेळी IGM hospital मध्ये उपस्थित कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.मात्र या घटनेमुळे रुग्ण व नातेवाईकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.
परिणामी, रुग्ण व नातेवाईकांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments