गावठी दारू बाळगणाऱ्या महिलांविरोधात गुन्हा दाखल
गावठी दारू बाळगणाऱ्या महिलांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:तालुक्यातील ओरी, निवळी आणि नेवर याठिकाणी बेकायदेशीरपणे गावठी
हातभट्टीची सुमारे १ हजार ३२० रुपयांची २५ लिटर दारू विक्रीसाठी बागळल्याप्रकरणी
तीन महिलांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हीकारवाई
रविवार दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वा.कालावधीत करण्यात आल्या.
प्रमिला प्रभाकर जाधव (रा. ओरी बौद्धवाडी, रत्नागिरी), मीनाक्षी दीपक सावंत (४५, रा.निवळी बावनदी
बौद्धवाडी,
रत्नागिरी)
आणि सुहासिनी जनार्दन आढाव (७०, रा. नेवरे मुरुगवाडा, रत्नागिरी) अशी गुन्हा
दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. त्यांनी ग्रामीण पोलिस
ठाण्याच्या हद्दीतील तीन ठिकाणी बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी
आपल्या ताब्यात ठेवल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक
तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
....................................
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा