घर मालकाची परवानगी नसताना अज्ञात इसमाने बसवला विजेचा मीटर
घर मालकाची परवानगी नसताना अज्ञात इसमाने बसवला विजेचा मीटर
राजापुरातील अणसुरे गावातील नितेश शामराव कांबळी यांची महावितरणकडे तक्रार
अज्ञात इसमाचे अधिका-यांशी काही लागेबांधे आहेत का?
रत्नागिरी प्रतिनिधी:-
घर मालकाची परवानगी नसताना अज्ञात इसमाने विजेचा मीटर बसला असल्याचा प्रकार राजापूर तालुक्यातील अणसुरे गावात झाला आहे. नितेश शामराव कांबळी यांनी याबाबतची तक्रार महावितरण कडे सादर केली आहे. दरम्यान घर मालकाचे मागणी किंवा असेसमेन्ट उतारे किंवा अन्य महत्वाची कागदपत्रे असल्याशिवाय वीज मीटर बसविण्याची परवानगी दिली कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे. सदरचे घर कै. शामराव कांबळी यांचे नावे आहे. नितेश कांबळी उमेश कांबळी हे या घराचे कायदेशीर वारस आहेत. मात्र या दोघांपैकी कोणाचाही लेखी अर्ज महावितरणकडे सादर झालेला नाही. त्यांच्या अनुपस्थितीच्या काळात अज्ञात इसमाने घरावर मीटर बसवला. अशी तक्रार महावितरण कडे सादर करण्यात आली आहे. गोरगरीब जनतेचे त्यामधील एखाद्या ग्रामस्थाने वीज मीटर ची मागणी केली तर त्यांना जाचक नियमांना व कागदपत्रे जमवाजमव करण्यास सामोरे जावे लागते. अणसुरे गावात घरमालकाची परवानगी न घेता विनापरवाना मीटर बसणारा हा अज्ञात इसम नेमका कोण आहे?, अधिकाऱ्यांची या अज्ञात इसमाचे काही लागेबांधे आहेत का असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. सदरचा विजेचे मीटर तात्काळ काढून टाकण्यात यावा अशी मागणी नितेश कांबळी यांनी केली आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment