वाढदिवसानिमित्त केली गतिमंद शाळेतील मुलांना मदत




वाढदिवसानिमित्त केली गतिमंद शाळेतील मुलांना मदत 

 इस्तियाक कापडी यांचा उपक्रम 

देवरुख :- शिवसेनेचे युवा कार्यकर्ते इस्तियाक कापड़ी यांच्या वाढदिवसा निम्मित्त साहस गतिमंद विद्यालय येथे शालेय भेट वस्तु व खेळमी यांचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी ज़िल्हा परिषद अध्यश रोहन बने,शहर प्रमुख दादा शिंदे,शहर सचिव बबन बोदले,युवासेना उपशहर प्रमुख तेजस भाटकर,युवासेना शहर सचिव वेद जागुष्टे,माजी सरपंच सचिन मंगले,सचिन सावंत,विनीत बेर्डे,कॉलेज समानवयक गुरुप्रसाद सुर्वे,निहाल मालगुंडकर व बावा गुरव उपस्थित होते.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in


Comments