चिपळूण पुरगस्ताच्या मदतीला धावले आबलोली मधील सामाजिक कार्यकर्ते



चिपळूण पुरगस्ताच्या मदतीला धावले आबलोली मधील सामाजिक कार्यकर्ते 


आबलोली गावतील उद्योजक, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना  गुहागर तालुका प्रमुख  मा. सचिनजी बाईत साहेब यांच्या नेतृत्वा खाली केले समाजिक बांधिलकीचे काम 

यांचा होता सहभाग


व्यापारी संघटनेचे व्यापारी बंधू ..गावतील सामाजिक कार्यकर्ते.. शिक्षक बंधू.. तसेच ..युवक -युवती व आबलोली महिला भगिनींनीचा मोठा सहभाग दिनांक .26 /7/2021 रोजी चिपळूण पुरगस्तानां मदत करण्यासाठी सहभागी झालेले  व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ यांची नावे पुढील प्रमाणे...   व्यापारी बंधु प्रमोद गोणबरे.. नरेश निमुनकर.. संतोष शेठ नेटके.. सुनिल दाते..अभय शेठ ओक ..विकास साळवी ..बाबू दिंडे..रविंद्र रेपाळ..दिनेश महाडिक.. योगेश रेपाळ..Rkटेलर..विकास साळवी.शुभम बाईत.ओकांर बाईत.ऋशिकेश बाईत..सागर रेपाळ..बाळा चौगुले.. संदिप पागडे..कल्पेश आग्रे..नितेश वैष्णव.. सावंत सर..आंब्रे. अनिकेत पागडे..ऋशिकेश भोसले..योगेश भोसले..संतोष करंजकर..संतोष गुरव..उकार्डे भाऊ..नकुल भंडारी.भैया निमुनकर..आतिष रेपाळ..सोनू खान ..उमेश दिंडे..संजय डिंगनकर.महेश शेठदिंडे..विनायक पालशेतकर.विशाल नेटके..भरत लांडे..साईराज रेपाळ.पिंन्टू निमुनकर.. आतिश भंडारी,दत्ताराम महाडिक.. सोनरवाडीतील योगेश भाटकर,महेंद्र कारेकर, संतोष सुर्वे, अनिकेत कारेकर,शशिकांत शिंदे,समिर शिंदे,स्वप्निल सुर्वे, हर्षला वैद्य..आंण्णा पागडे..केतन पागडे..मंथन हुमणे..करन  पागडे.शुभम चिंगडे..👉 सामाजिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते .. 

गुहागर पंचायत समिती सभापती मा. सौ. पुर्वी निमुणकर मँडम .. आबलोली  पोलिस पाटील महेश भाटकर.. आबलोली ग्रामपंचायतचे  सदस्य आशिष भोसले... प्रमेय आर्यमाने... शिक्षक मित्र.. दिनेश नेटके सर ..  आबलोली गावतील महिला* प्रमोदिनी नेटके..निशा उकार्डे.. रतिशा उकार्डे.. सिद्धि उकार्डे.. संजिवनी गुरसळे..अस्मिता रेपाळ..अंकिता रेपाळ..प्रिया रेपाळ..केतकी भंडारी...हर्षला वैद्य... सुक्ष्मा नेटके....आदींनी चिपळूण पुरगस्ताच्या मदतीसाठी धाऊन साफसफाई व वस्तू वाटप केले. अशा प्रकारे आबलोली गावतील ग्रामस्थांनी गावतील सामाजिक बांधिलकी व एकजुट दाखऊन  एक चांगला आदर्श सर्वांसमोर  ठेवला आहे.



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments