देवरुख मध्ये घरफोडी करत चोरट्याने ३६ हजाराचे समान चोरले



 देवरुख मध्ये घरफोडी करत चोरट्याने ३६ हजाराचे समान चोरले


देवरुख : येथील संतोष द्वाराकानंद देवरुखकर वय ५३, रा. देवरुख भायजेवाडी यांच्या बंद घरातून चोरट्याने ३५,६७० रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. लोखंडी ग्रील व दरवाजाचे कुलूप उचकटून घरातील गृहोपयोगी साहित्य व रोख रक्कम चोरट्याने चोरल्याची तक्रार संतोष देवरुखकर यांनी देवरुख पोलीस स्थानकात दिली आहे. २५ हजार रुपये रोख रक्कम एलइडी टीव्ही, सिलेंडर, कुकर, मिक्सर, चांदीचे नाणे, चांदीचा गणपती, घड्याळ, बेडशीट आदी समान चोरट्याने चोरले आहे.



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments