रत्नागिरीतील छ.शिवाजी महाराज स्टेडीयमवर दारुच्या बाटल्या, संबंधितांवर कारवाई होणार का?
रत्नागिरीतील छ.शिवाजी महाराज स्टेडीयमवर दारुच्या बाटल्या, संबंधितांवर कारवाई होणार का?
रत्नागिरी:-रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील छ.शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या परिसरात तसेच प्रेक्षक जिथे बसतात त्या ठिकाणी दारुच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या आहेत. या स्टेडीयमच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहेत. दारु पिण्यासाठी तळीराम स्टेडीयमवर कदाचीत बसत असावेत. मात्र अद्याप या घटनांवर कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली नाही. या स्टेडीयमच्या स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कुणाची असा सवाल सध्या उपस्थीत केला जात आहे. रत्नागिरी नगर परिषद उद्यान विभागाची नेमकी जबाबदारी काय असाही सवाल उपस्थीत केला जात आहे. तसेच या बाबीकडे दुर्लक्ष करणा-यांवर ठोस कारवाई होणार का असाही सवाल उपस्थीत केला जात आहे.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment