शिवसेना सचिव मा श्री विनायकजी राऊतसाहेब यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांची भेट घेऊन गुहागर मधील गॅस कंपनीला पुर्नजीवीत करण्यासाठी नियमीत गॅस पुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली





 शिवसेना सचिव मा श्री विनायकजी राऊतसाहेब यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांची भेट घेऊन गुहागर मधील गॅस कंपनीला पुर्नजीवीत करण्यासाठी नियमीत गॅस पुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली


गुहागर :-रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते शिवसेना सचिव मा श्री विनायकजी राऊत साहेब यांनी आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदिपसिंग पुरी यांची भेट घेऊन गुहागर मधील रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पुर्नजीवीत करण्यासाठी नियमीत गॅस पुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. त्यांनी यापुर्वी मा.पंतप्रधानांच्या प्रिन्सीपल सेक्रेटरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विविध प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत RGPPL  ला पुर्नजीवीत करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची विनंतीदेखील केली होती.सद्य स्थितीत RGPPL हि रेल्वेला PPA agreement अंतर्गत रेल्वेला वीज पुरवठा करीत असुन गेल इंडीया मार्फत या कंपनीला होणारा गॅस पुरवठा कमी करण्यात आला असल्याचे निदर्शनास आणले आहे.त्यामुळे या यंत्रणेचा मुळ उद्देश नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे नमुद केले आहे.तेव्हा या बाबतीत विशेष लक्ष घालुन मार्च २०२२पर्यन्त RGPPL या कंपनीला नियमीत गॅस पुरवठा करण्याची मागणी निवेदनामार्फत केली...



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या