वर्दीवर लागणार ‘तिसरा स्टार’; १६०० उपनिरीक्षकांना ‘दिवाळी गिफ्ट’
वर्दीवर लागणार ‘तिसरा स्टार’; १६०० उपनिरीक्षकांना ‘दिवाळी गिफ्ट’
दोनदा करावी लागेल धावपळ
बदली झाल्यामुळे उपनिरीक्षकांनी एका शहरातून दुसऱ्या शहरात कुटुंबासह शिफ्ट व्हावे लागेल. त्यांना सर्व बिऱ्हाड घेऊन नव्या शहरात बस्तान मांडावे लागेल. मुलांचे शिक्षण-शाळा आणि नव्या शहरात संसाराची घडी बसवावी लागेल. पुन्हा दोन ते अडीच महिन्यात त्यांची पदोन्नतीने बदली होणार आहे. बदलीमुळे एकदा आणि पदोन्नतीमुळे दुसऱ्यांदा अशी कसरत पोलिस अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.
नागपुरातील ७७ अधिकारी
नागपूर शहर पोलिस दलातील ७७ पोलिस उपनिरीक्षक पदोन्नतीच्या कार्यकक्षेत आहेत. तसेच जवळपास सर्वच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पण प्रस्तावित आहेत. पोलिस महासंचालक हे शिस्तप्रिय आणि वेगवर्धित कामकाजासाठी प्रसिद्ध आहेत. महासंचालकांनी डीपीसी मिटिंग घेऊन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची संख्या निश्चित करावी, त्यांच्याकडून संवर्ग मागवून लवकरात लवकर पदोन्नती दिल्यास पोलिस अधिकाऱ्यांना दोनदा शिफ्टिंग करण्याची वेळ येणार नाही.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment