अनय हेल्थ केअर सेंटर शृंगारतळी येथे सेवेसाठी सुरु

 

अनय हेल्थ केअर सेंटर शृंगारतळी येथे सेवेसाठी सुरु     

  रत्नागिरी: आज पासून डॉक्टर अभिजित वाटेगावकर यांचे अनय हेल्थ केअर सेंटर शृंगारतळी  येथे सुरु झाले.  अनय हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार, प्रख्यात डॉक्टर पवार साहेब व हिरवे सर आदींच्या  उपस्थितीत पार पडले.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या