शेंड्ये यांचा उपोषणाचा इशारा..

 शेंड्ये यांचा उपोषणाचा इशारा..

प्रति,

माननीय सिव्हिल सर्जन हॉस्पिटल रत्नागिरी

विषय:  निवेदन + 5  रिमाइंडर त्यावरती अजूनही कार्यवाई झाली नाही

महोदय,

निवेदन - 5 जून 2021

रिमाइंडर no.1 -  8 जून 2021

रिमाइंडर no.2 - 13 जून 2021

रिमाइंडर no.3 - 21 जून 2021

रिमाइंडर no.4 - 27 जून 2021

रिमाइंडर no.6 -  4 जुलै 2021

वरील निवेदन + 5 रिमाइंडर देऊनही आज पर्यंत त्याची चौकशी झालेली नाही.  म्हणजेच निवेदन 100%  सत्य असल्यामुळे त्याच्यावर काहीही प्रतिक्रीया दिलेली नाही. तसेच 29.6.2021  रोजी आपल्याकडे अर्ज करून सौ वैदही यांना काय काय ट्रीटमेंट देण्यात आली त्याचाही खुलासा आज पर्यंत केलेला नाही. ऑफिसमध्ये गेल्यानंतर याचे डिटेल मागितल्यानंतर ते तुम्हाला कशाला हवे आहेत असे विचारले जाते. म्हणून 15 ऑगस्ट 2021 रोजी नाईलाजाने उपोषणाचा निर्णय घेतला आहे. आपल्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 302 दाखल करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


निवेदनावर:


1) दीपक पटवर्धन भाजपा अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा

2) वैभव खेडेकर मनसे अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा

यांच्या बोलत्या प्रतिक्रिया आहेत. त्या सोबत जोडल्या आहेत.

माहितीसाठी

1) जिल्हाधिकारी रत्नागिरी

2) जिल्हा पोलीस प्रमुख रत्नागिरी

3) मंत्री महोदय माननीय नारायण राणे

4) मंत्री महोदय उदय सामंत

5) निलेश राणे आमदार

6) माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

7) माननीय राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

8) माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी 

9) माननीय राष्ट्रपती राम नाथ कोविंद

.....................................
------------------------------

www.freshnewz.in



Comments