लांजा बाजारपेठेतील मोबाईल दुकान चोरट्याने फोडले

 



लांजा
बाजारपेठेतील मोबाईल दुकान चोरट्याने फोडले


 लांजा :- बाजारपेठेतील गोंडेसखल रोड येथील लबैक मोबाईल विक्री दुकानातून ९४०० रुपये किमतीचे जुने रिपेअरिंगचे मोबाईल व इतर सामान चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंद दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने हि चोरी केली आहे. याबाबत दुकान मालक दाउद बशीर दसुरकर वय २९, लांजा यांनी लांजा पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.  


........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org