सावर्डे :फोटो स्टुडीओ फोडून ६७ हजारांचा मुद्देमाल चोरला
सावर्डे : फोटो स्टुडीओ फोडून ६७ हजारांचा मुद्देमाल चोरला
सावर्डे : सावर्डे येथील बाजारपेठेतील गगनगिरी फोटो स्टुडीओ फोडून चोरट्यांनी तब्बल ६७ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत दुकान मालक संजय महादेव वनारसे वय ४७ रा. सावर्डे, कुंभारवाडी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी गगनगिरी फोटो स्टुडीओच्या शटरची पट्टी बेंड करून दुकानात प्रवेश केला व ६० हजाराचा कॅमेरा व इतर वस्तू चोरल्या. या बाबत सपोफौ गमरे अधिक तपास करीत आहेत.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा