अविनाश लाड यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिव पदी निवड


 अविनाश लाड यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिव पदी निवड

नवी मुंबई:नवी मुंबई महानगर पालिकेचे नगरसेवक, राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस पक्षाचे नेते अविनाश लाड यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिव पदी निवड झाली आहे. जनरल सेक्रेटरी के.सी.वेणूगोपाल यांनी हे पत्र काढले आहे. एकूण ३३ जणांच्या सचिव पदी नियुक्त्या करण्यात आल्यात. त्यामध्ये कोकणचे सुपुत्र अविनाश लाड यांची ही निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे अविनाश लाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

.................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments