रत्नागिरीत चोरट्याने पोलीसाचीच दुचाकी चोरली
रत्नागिरीत चोरट्याने पोलीसाचीच दुचाकी चोरली
रत्नागिरी : शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक रोशन चंद्रकांत सुर्वे यांची ४० हजार रुपये किंमतीची यामाहा दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. हि दुचाकी टी. आर. पी. येथील रस्त्यावर उभी करून ठेवण्यात आली होती त्यावेळी ती चोरीस गेली. याप्रकरणी अमित रामनारायण तिवारी वय ४२ रा. बंडेरा, अमरावती या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे व त्याच्याकडून हि दुचाकी ताब्यात घेतली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा