विजयदूर्ग बंदरात गुरूवारी अचानक दाखल झालेल्या जहाजामुळे सर्वांची धावपळ




विजयदूर्ग बंदरात गुरूवारी अचानक दाखल झालेल्या जहाजामुळे सर्वांची धावपळ 


विजयदूर्ग:-काही दिवसापुर्वी देवगड समुद्रात इंजिन बिघाडामुळे थांबलेल्या जहाजानंतर विजयदूर्ग बंदरात गुरूवारी अचानक दाखल झालेल्या जहाजामुळे सर्वांची धावपळ उडाली मात्र सव्र्हेसाठी जहाज आल्याचे निष्पन्न झाल्याने सुटकेचा निश्वास सोडला.विजयदूर्ग बंदरात गुरूवारी सकाळी एक महाकाय बोट दाखल झाली.अचानक दाखल झालेल्या बोटीमुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ सुरू झाली.सुरक्षा यंत्रणेने या बोटीची व बोटीवरील कागदपत्रांची तपासणी केली.मात्र त्यामध्ये संशयास्पद काहीही नसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात आली.ही बोट जहाज सव्र्हेसाठी आली असून १६ कर्मचारी या जहाजावर आहेत.संशयास्पद नसल्याने सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.




........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments