रत्नागिरी जैन समाज, भारतीय जैन संघटना, रत्नागिरी तर्फे चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदत
रत्नागिरी जैन समाज, भारतीय जैन संघटना, रत्नागिरी तर्फे चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदत
रत्नागिरी : चिपळूण आपदग्रस्तांसाठी रत्नागिरी जैन समाज, भारतीय जैन संघटना, रत्नागिरी यांनी पुरग्रस्त चिपळूण-खेर्डी भागातील वाड्यांमध्ये जाऊन नागरिकांना आवश्यक ते धान्यांचे राशन किट आणि पाणी बॉटल बॉक्सचे तसेच जरूरी गरजेच्या रोजच्या सामानांचे वाटप करण्यात आले. सदर कामी रत्नागिरी जैन समाज, भारतीय जैन संघटना, रत्नागिरी तसेच खेर्डी गावचे सरपंच आणि चिपळूण बाजारपेठेतील व्यापारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा