राजापुरात वाहून गेलेल्या प्रौढाचा शोध सुरूच



 राजापुरात वाहून गेलेल्या प्रौढाचा शोध सुरूच


राजापुर : रविवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सोमवारी राजापूर शहरात पुराचे पाणी भरून जनजीवन विस्कळीत झाले होते. या पुरात वाहून गेलेल्या सहदेव खेमाजी सोड्ये (४०) या प्रौढाचा अद्याप शोध लागलेला नाही. वाहून बेपत्ता झालेला प्रौढ उन्हाळे येथील असल्याची नोंद पोलिस स्थानकात झाली आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या