खेडमध्ये वायरमनचा पोलवरून पडून मृत्यू




 खेडमध्ये वायरमनचा पोलवरून पडून मृत्यू

खेड : महावितरणचा कंत्राटी वायरमन पोलवरून पडून जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अवचित चव्हाण असे त्या वायरमनचे नाव आहे. खेड तालुक्यातील भिलारे आयनी परिसरातील पोलवर रविवारी (दि. ११) दुपारी काम करत असताना तो पडून गंभीर जखमी झाला होता. त्याचा गुरुवारी दि. १५ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी करून महावितरण कंपनीच्या जबाबदार संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

news.mangocity.org