लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणार




लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणार 

गुहागर:- कोव्हिडं संकट काळात अडचणीत आलेल्या आणि ज्यांच्या कुटुंबात उत्पन्नाचे काहीच साधन उपलब्ध नाही अश्या कुटुंबातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्यच्या दृष्टीने पालकत्व लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर ही संस्था स्वीकारणार आहे लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या कोव्हिडं पालक  अभियानाला श्री. समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेने सहकार्य केले आहे यावेळी गुहागरचे माजी सभापती व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व.सदानंद आरेकर साहेब यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त श्री.समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था आणि लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर या संस्थेच्या  माध्यमातून गुहागर तालुक्यात कोव्हिडं पालक अभियानांतर्गत तालुक्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना १९ जुलै पासून गुहागर तालुक्यातील प्रत्येक गावा गावात जाऊन शैक्षणिक साहित्य वाटप करत या कोव्हिड पालक अभियाना सुरुवात झाली आहे.


...................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या