रत्नागिरीतील पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपले

 






रत्नागिरीतील पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपले 


रत्नागिरी:-रत्नागिरीतील पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपल्यामुळे अनेक वाहनचालक पेट्रोल व डिझेलच्या प्रतीक्षेत आहेत कोल्हापूर सांगली परिसरात देतील  पुराच्या पाण्याने कहर केला असल्याने  अनेक मुख्य रस्ते बंद आहेत त्यामुळे त्या भागातून रत्नागिरीला इंधन पुरवठा होत असतो  सध्या पाटण मार्गे इंधन पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे  याशिवाय जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता  जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेसाठी  पंपावरील साठा आपल्यासाठी राखून ठेवला आहे  त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सध्या  पेट्रोल व डिझेल पुरवठा बंद करण्यात आला आहे.

Comments