भारती विद्यापीठ पोलिस सटेशनच्या हद्दीत धार धार शस्त्रात वापरण्याच्या आरोपा खाली दोघांना अटक





      भारती विद्यापीठ पोलिस सटेशनच्या हद्दीत धार धार शस्त्रात वापरण्याच्या आरोपा खाली दोघांना अटक


पुणे :-भारती विद्यापीठ पोलिस सटेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी  निखिल जाधव व राजेश खोदके नामे आरोपींना धार धार शस्त्रात वापरण्याच्या आरोपा खाली महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९९१ चे कलम ३७ (१) (३),  आर्म अॅक्ट कलम ४ (२५). प्रमाणे ताब्यात घेतले व आज पुढील कारवाई करिता शिवाजीनगर न्यायालाया समोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील यांनी पोलिस कोठडी ची मागणी केली. आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद केला असता न्यायालयाने  जामिन मंजूर करत आरोपींची सुटका केली. याकामी अॅड.स्वप्निल  जोशी वअॅड.अभिजीत खांडरे यांनी आरोपीच्या बाजुने युक्तिवाद केला.

....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या