कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सौदी अरेबियाने भारताला टाकलं 'रेड लिस्ट' मध्ये
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सौदी अरेबियाने भारताला टाकलं 'रेड लिस्ट' मध्ये
नवी दिल्ली : 2020 पासून जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अद्याप कोरोना संपुर्णपणे नष्ट झाला नाहीये. देशभरात सध्या लसीकरण मोहीम राबवली जात असून रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. यामुळे कोरोना बाधीतांच्या रुग्णसंख्येत घट होतांना दिसत आहे. अशातच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक देशाकडून महत्वाची पावलं उचलली जात आहेत. यासाठी सौदी अरेबियाने काही देशांना रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. रेड लिस्टमध्ये टाकण्यात येणाऱ्या देशामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने जाहीर केलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सौदी अरेबियाने ज्या देशामध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे त्यामध्ये भारताचाही समावेश करण्यात आला असल्याची महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे.
..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा