सोन्याच्या माळेसह संशयित ताब्यात
सोन्याच्या माळेसह संशयित ताब्यात
रत्नागिरी : मारुती मंदिर ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर सोन्याची सुमारे ४५ हजार ५०० रुपयांची तुटलेली माळ घेऊन फिरणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना मंगळवार १३ जलै रोजी सायंकाळी ५ वा. घडली. हेमंत रवींद्र सुर्वे (३०, मूळ रा.मालाड, मुंबई) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी हेमंत सुर्वे मारुती मंदिर ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर सोन्याची तुटलेली माळ घेऊन फिरत होता. तेव्हा शहर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025.

Comments
Post a Comment