चिपळूणमध्ये महापूर; कोकण रेल्वेही थांबली
चिपळूणमध्ये महापूर; कोकण रेल्वेही थांबली
चिपळूण:-चिपळूण शहर पाण्याखाली गेल्याने आणि वाशिष्टी नदीला महापूर आल्याने संपूर्ण चिपळूण जलमय झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे ने चिपळूण येथील रेल्वे वाहतूक थांबवली असून 8 गाड्या विविध स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत.
त्या गाड्या आणि स्थानके पुढीलप्रमाणे
1) 02617up at SGR from 07:36 hrs
2) 01134 up at KMAH from 05:17 hrs
3) 01003dn at CHI from 06:14 HRS
4) 04695 dn at RN from 07:17 Hrs.
5) 06346 up at VID from 08:06 Hrs.
6) 06001 dn at MAO from 08:41 Hrs.
7) 01151 dn at DWV from 08:50 Hrs.
8) 06072 up at RAJP from 08:24 Hrs
....................................
२ लाख हून अधिक वाचक५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment