पुरात अडकलेल्यांनी घराच्या छतावर यावं; रायगड जिल्हा प्रशासनाचं आवाहन
पुरात अडकलेल्यांनी घराच्या छतावर यावं; रायगड जिल्हा प्रशासनाचं आवाहन
रायगड: जिल्ह्यातील महाड येथे पूरग्रस्तांची सुटका करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. पुरात अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर यावे, जेणेकरून ते बचाव पथकातील हेलिकॉप्टरला दिसतील,' असं आवाहन रायगड जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
महाड, रायगडलाही पुराचा वेढा
अन्नाची चार हजार पाकिटे तयार
माणगाव येथे सुमारे २ हजार फूड पॅकेट्स तयार आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत आणखी दोन हजार अन्नाची पाकिटे तयार होतील. ही पाकिटे गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन माणगावचे तहसीलदार करत आहेत. माणगाव तहसील कार्यालयातून महाडकडे एसटी बसने खाण्यापिण्याचे साहित्य रवाना करण्यात आलं आहे. स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड येथे प्रशासनाच्या संपर्कात राहावं व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी, असं आवाहन करण्यात आल्याची माहितीही चौधरी यांनी दिली.मुख्यमंत्र्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
'बचावकार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे. पाणी ओसरलं असलं तरी महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असल्यानं बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. कोविड व इतर रुग्णांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment