पुरग्रस्थांची विजबिले माफ करावी -सुनिलभाऊ सावर्डेकर
पुरग्रस्थांची विजबिले माफ करावी -सुनिलभाऊ सावर्डेकर
रत्नागिरी :-रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टी मुळे महापूर येवून जनजीवन विस्कळित झाले सर्वसामान्यांचे व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे व्यापाऱ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना महाड व चिपळुन भागात महापुराच्या पाण्यामुळे तसेच १२ ते १५ फुट पाण्याची पातळी असल्यामुळें दुकानें तसेच घरे पाण्याखाली येवून दुकानातील माल व घरातील भांडीकुंडी तसेच महागड्या वस्तुंचे नुकसान झाले असुन रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची दयनिय अवस्था झाली आहे.अतिवृष्टी मुळे काही भागात डोंगर खचुन दरड कोसळल्याने घरेच्या घरे उद्धस्त होवून जिवित हाणी झालली आहे.चिपळुन भागातील अपरांत हास्पिटल मधिल कोरोना बाधित ८रुग्नांचे विध्युत पुरवठा अभावि जिव गमवावे लागले.घरे-दारे उध्वस्त होवून जिवीत हानी व वित्तहानी झाली.सदर वस्तुस्थितीचा विचार करता तसेच जनतेच्या आग्रहि मागणीखातर काँग्रेसचे महाराष्ट्र समन्वयक मा.-सुनिलभाऊ सावर्डेकर यांच्या नेतृत्त्वाखाली संगमेश्वर तालुकाध्यक्ष उदय पवार,चिपळून तालुकाध्यक्ष सुर्यकांत चिपळुनकर यांनी सन्मानिय उर्जामंत्री नितीनजी राऊत यांना लेखीपत्रा द्वारे विनंती केली आहे.
--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment