कोरोनाची तिसरी लाट आली तरी उद्योगविश्व थांबू देऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाची तिसरी लाट आली तरी उद्योगविश्व थांबू देऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वीच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हा धोक्याचा इशारा आहे. सतर्क राहा, तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासनाला शुक्रवारी दिले. उद्योगविश्व थांबू देऊ नका. मोठ्या कंपन्यांनी कामगारांची राहण्याची व्यवस्था कंपनीच्या आवारातच करावी. ज्यांना ते शक्य नाही त्यांनी कारखान्याजवळ स्वतंत्र निवासव्यवस्था करावी, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी, तसेच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment