आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचं सेवानिवृत्त वय आता ६२ वर्ष; ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय



आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचं सेवानिवृत्त वय आता ६२ वर्ष; ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय


मुंबई : कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव दिसून आला. अनेक पदं रिक्त असल्याने सक्रीय कर्मचाऱ्यांवर ताण पडला. कोरोना काळात आरोग्य विभागातील अधिकारी निवृत्त होत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत याच संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता आजच्या बैठकीत देण्यात आली आहे.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments