राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या
नगरपरिषदेच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये समोर आली आहे. बाईकने जाणाऱ्या दोघा शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घालण्यात आला, यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. या प्रकरणी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.बाईकवर डबल सीट जाणाऱ्या शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घालण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा मोहोळ शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाच्या जवळ ही घटना घडली. सतीश नारायण क्षीरसागर असे हत्या झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. तर दुचाकीवरील विजय सरवदे जखमी झाले आहेत.या प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अनिल फडतरे, पिंटू सुरवसे, टेम्पो चालक भैय्या अस्वले या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी टेम्पो चालक भैय्या अस्वले याला पोलिसांकडून अटक झाली आहे.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
Advertisement

Comments
Post a Comment