...तर गोव्यातही ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार; अरविंद केजरीवाल यांची घोषणा




  ...तर गोव्यातही ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार; अरविंद केजरीवाल यांची घोषणा


 पणजी : गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास लोकांना महिना ३०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. भरमसाठ रक्कमेची जुनी बिले माफ केली जातील, चोवीस तास अखंडित वीज पुरवठा केला जाईल तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल, अशा घोषणा आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments