कोकणात चार दिवस मुसळधार




 कोकणात चार दिवस मुसळधार

रत्नागिरी जिल्ह्यात आज 'रेड' अलर्ट

 रत्नागिरी/पुणे : मागील पंधरा दिवस दडी मारलेल्या पावसाने हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार शनिवारी रात्री दमदार पुनरागमन केले. जिल्ह्यात सर्वत्र रात्रभर पाऊस झाला. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ३८ च्या सरासरीने ३४२ मि.मी. पाऊस पडला. आगामी चारही दिवस मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे या शहरांसह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा, तर रत्नागिरीत रेड अॅलर्टसह शहराला सोमवारी अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या

news.mangocity.org