आमच्या कर्जाचे "हप्ते"कोणी भरता का; पर्यटक व्यवसायिकांची आर्तहाक!
आमच्या कर्जाचे "हप्ते"कोणी भरता का; पर्यटक व्यवसायिकांची आर्तहाक!
“आमच्या कर्जाचे कोणी हप्ते भरता का”आमच्या कर्जाचे कोणी हप्ते भरता का”अशी म्हणायची वेळ पर्यटक व्यवसायिकांवर आलीय, प्रशासन सुन्न!महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने कोरोनाचे नियम शिथिल केले आहेत आणि अनेक ठिकाणी राजरोस देखील बाजारपेठ खुलेआम सुरू आहेत पण मात्र गेल्या दोन वर्षापासून पर्यटनाची राजधानी म्हटल जाणाऱ्या सिंधुदुर्गमध्ये पर्यटन ठप्प आहे जिल्ह्याच्या चारही सीमा खुलेआम सुरू आहेत पण मात्र पर्यटकांना पर्यटनाच्या स्थळी येण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जातो आहे ही बाब अत्यंत चुकीची आहे सिंधुदुर्ग प्रशासनाला जर असं वाटत असेल तर पर्यटन स्थळावर पर्यटक येत असतील त्यामुळे जर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असेल तर हे प्रशासनाचे फार चुकीचं आहेजिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांची वर्दळ चारही पोलीस चेकपोस्टवर मोठ्या प्रमाणात आहे तसेच जिल्हा बाहेरून एसटी बस सेवा देखील खुलेआम सुरू आहे असं असताना सुद्धा पर्यटकांना बंदी घातली जाते ही प्रशासनांची आडमुठी भूमिका असल्याचं पर्यटक व्यवसायिकांच म्हणणं आहे जर इतर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरीकांकडून जिल्ह्यात कोरोनाचा संक्रमण वाढत नाही का ?फक्त पर्यटकांमुळे वाढतो का ? असा संतप्त सवाल पर्यटक व्यवसायिक प्रशासनला जाब या माध्यमातून विचारतोय आमची प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे की ,शासनाने दिलेल्या कोरोना बाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन करून पर्यटन आम्ही सुरू करतो असं मत पर्यटक व्यवसायिकांनी मांडले आहे त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी द्यावी .जिल्ह्यात सध्या पावसाचा हंगाम सुरू त्यात अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झालेले आहेत धबधब्या पर्यटन स्थळी कोल्हापूर, बेळगाव, पुणे, सांगली या जिल्ह्यातुन येणाऱ्या पर्यटकांना आंबोली चेक पोस्टवर पोलिसांकडून मज्जाव केला जात आहे ही बाब निदनिय आहे पर्यटनाच्या माध्यमातून हॉटेल,छोट्या- छोट्या टपऱ्या, जिल्ह्याची आर्थिक उलाढाल होत असते तसेच जिल्ह्यातील तरुण युवकांने बँकेचे कर्ज काढून आपला पर्यटन व्यवसाय सुरू केलाय पण मात्र दोन वर्षांपासून पर्यटन व्यवसाय बंद असल्याने बॅंका तगादा लावत असल्याचे पर्यटक व्यवसायिकांच म्हणणं आहे त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या पर्यटन व्यवसायिकांनी करायचं काय हा प्रश्न पडलाय
त्यामुळे सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी यांनी या बातमीची दखल घेऊन कोरोनाचे नियम-अटी पाळून पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या.
त्यामुळे सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी यांनी या बातमीची दखल घेऊन कोरोनाचे नियम-अटी पाळून पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment